₹20,000 पर्यंतचे lot
Auto-split जमा cash चे ₹20,000 पर्यंतचे lot बनवते आणि एका ग्राहकाची खाती एकत्र ठेवते. Default fee आणि rebate पैशापर्यंत अचूक.
internet नसतानाही घरोघरी collection करा, WhatsApp वर पावती पाठवा, आणि जमा cash चे ₹20,000 पर्यंतचे lot बनवा. Default fee आणि rebate ॲप post office सारखेच काढते.
यूजर गाइड वाचा ॲप English, हिंदी, मराठी आणि ಕನ್ನಡ मध्ये · Android 7 किंवा नवीन
3
महिने free trial
₹20,000
पर्यंतचे cash lot, Auto-split ने
4
भाषा ॲपमध्ये
4
Small Savings योजना: TD, MIS, NSC, KVP
कसे काम करते
ॲपमध्येच इंडिया पोस्टचे agent portal उघडा, login करा आणि captcha स्वतः टाका. एका टॅपमध्ये सगळी खाती येतात: मासिक हप्ता, भरलेले हप्ते, due date आणि बॅलन्स.
नाव किंवा short code ने शोधा, महिने निवडा आणि cash किंवा UPI घ्या — network नसतानाही. ग्राहकाला WhatsApp वर पावती मिळते.
Auto-split ₹20,000 पर्यंतचे cash lot बनवते. ॲप प्रत्येक हप्ता portal वर save करून list submit करते; तुम्ही lot report आणि self declaration print करा.
फीचर
एजंटांसोबत मिळून, post office च्या कामाप्रमाणे बनवलेले.
Auto-split जमा cash चे ₹20,000 पर्यंतचे lot बनवते आणि एका ग्राहकाची खाती एकत्र ठेवते. Default fee आणि rebate पैशापर्यंत अचूक.
मार्केटमध्ये किंवा basement मध्ये network नाही? Collection चालू ठेवा. Entry फोनमध्ये राहते आणि internet आल्यावर आपोआप upload होते.
Portal वरची सगळी खाती, 500 पेक्षा जास्त सुद्धा. प्रत्येक sync च्या शेवटी “Portal: N खाती · Synced: N” दिसते, म्हणजे एकही खाते सुटत नाही.
एका टॅपमध्ये ग्राहकाला WhatsApp वर पावती, खात्याची माहिती किंवा हप्त्याचा reminder.
Excel किंवा PDF मध्ये, ASLAAS नंबर portal प्रमाणे — post office counter साठी तयार.
फोनवर सगळी खाती एका list मध्ये — due, default, maturity ची, या महिन्यातील नवीन — search आणि filter सोबत.
रोजचे आणि महिन्याचे collection, staff चे cash, default list आणि सगळी खाती — print करा किंवा PDF/Excel मध्ये share करा.
प्रत्येक महिन्याचा हिशोब: सुरुवातीचे cash, collection, जमा केलेले आणि बाकी — म्हणजे cash नेहमी जुळते.
ग्राहकाला link पाठवा, तो portal प्रमाणे आपली खाती पाहू शकतो. Login लागत नाही; link 3 दिवसांनी बंद होते.
ग्राहकाने हप्त्याचा काही भागच दिला, तर तो part payment म्हणून save करा. भाग मिळून पूर्ण हप्ता झाला की तो lot साठी तयार होतो.
तुमचा staff स्वतःच्या login ने collection करतो आणि cash तुमच्याकडे सोपवतो. Entry बदलणे किंवा delete करणे फक्त owner करू शकतो.
अल्पबचत (SAS)
ग्राहकांची post office बचत त्यांच्या RD सोबतच ठेवा. प्रत्येक गुंतवणूक नोंदवा, पैसे post office मध्ये जमा करा, आणि काय मॅच्युअर होते आणि किती कमिशन बाकी आहे ते पाहा.
TD
Time Deposit (मुदत ठेव)
MIS
Monthly Income Scheme
NSC
National Savings Certificate
KVP
किसान विकास पत्र
ग्राहक निवडा (किंवा नवीन जोडा) आणि योजना निवडा, सर्व एकदा तपासून save करा. internet शिवायही चालते.
पैसे जमा केल्यावर जे जमा केले त्यावर टिक करा. Post office खाते किंवा certificate नंबर देईल तेव्हा प्रत्येकाचा नंबर टाका.
काय मॅच्युअर झाले, पुढच्या 30 दिवसांत काय मॅच्युअर होईल आणि या आठवड्यात कोणते व्याज द्यायचे आहे.
महिन्यानुसार अपेक्षित, मिळालेले आणि बाकी कमिशन.
एका कुटुंबातील लोकांना एकत्र जोडा आणि त्यांची सगळी बचत एकत्र पाहा, nominee आणि joint holder सोबत.
आधीपासून SAS ग्राहक आहेत? Agency owner सगळ्यांना एकाच वेळी आणू शकतो.
SAS हे RD Agent चे add-on आहे. Agency owner ते फोन ॲपमध्ये More → Add Small Savings (SAS) मधून चालू करतो.
Windows कॉम्प्युटर ॲप
कॉम्प्युटर ॲप इंडिया पोस्टचे agent portal स्वतःमध्ये उघडते. तुम्ही login करून captcha टाकता; ॲप प्रत्येक खाते शोधते, default fee आणि rebate portal शी जुळवते, हप्ते save करते आणि list submit करते. जी खाती portal शी जुळत नाहीत, ती वगळून तुम्हाला दाखवली जातात.
Refer & Earn
ॲपमध्ये More → Refer & Earn मधून तुमचा code पाठवा. जो एजंट जोडून RD Agent वापरू लागतो, अशा प्रत्येक एजंटमागे तुम्हाला 30 दिवसांपर्यंत free मिळतात, आणि तुमच्या मित्राला पहिला प्लॅन घेतल्यावर 15 दिवस. वर्षात 180 दिवसांपर्यंत मिळवू शकता.
दुसऱ्या एजंटला WhatsApp वर पाठवाप्रश्न-उत्तर
हो. हप्ते स्वतः निवडा किंवा Auto-split दाबा — एकाच वेळी ₹20,000 पर्यंतचे cash lot बनतात, आणि एका ग्राहकाची खाती एकत्र राहतात. Cheque lot (Beta): ग्राहकांचे स्वतःचे cheque DOP Cheque आणि Non-DOP Cheque list मध्ये जातात — Beta असेपर्यंत list submit करण्याआधी DOP portal वर प्रत्येक row तपासा.
Registration च्या दिवसापासून 3 महिने free, सगळे चालू, फोन आणि कॉम्प्युटर दोन्हीवर. सुरू करायला पैसे लागत नाहीत. नंतर वर्षाचा प्लॅन निवडा.
हो. Collection फोनमध्ये save होते आणि internet आल्यावर आपोआप upload होते. DOP sync आणि portal वर lot save करायला internet लागते.
नाही. ॲप हप्ते portal वर save करून “Pay All Saved Installments” दाबते, जे फक्त list submit करते — पैसे जात नाहीत. Cash तुम्ही post office मध्ये जमा करता. Login आणि captcha नेहमी तुम्ही स्वतः करता.
हो, एकापेक्षा जास्त login असलेल्या प्लॅनवर. प्रत्येक staff स्वतःच्या मोबाइल नंबरने login करून स्वतःच्या route मध्ये collection करतो. Staff entry बदलू किंवा delete करू शकत नाही, आणि cash ॲपमध्ये तुमच्याकडे सोपवतो.
प्रत्येक agency फक्त स्वतःचा data पाहते. आम्ही तुमचा data विकत नाही आणि कोणालाही देत नाही. तुम्ही कधीही तुमचे account delete करून घेऊ शकता.
आम्ही ॲप update करतो. कॉम्प्युटर ॲप बहुतेक सुधारणा आपोआप घेते, नवीन install करावे लागत नाही; फोन ॲप Google Play वरून update होते.
नाही. RD Agent Software हे एजंटसाठी बनवलेले स्वतंत्र ॲप आहे. ते इंडिया पोस्टने बनवलेले नाही आणि त्याला त्यांची मान्यता नाही.
ॲप install करा, agency register करा आणि काही मिनिटांत खाती sync करा.
ॲप install करणे, खाती sync करणे आणि पहिला lot बनवणे — यात आम्ही मदत करतो.
Support ची वेळ: Mon–Sat, 9 AM–6 PM